झरी जामणी: पैनगंगा नदीपात्रात खातेरा येथील विवाहित महिलेची आत्महत्या
जरी जामणी तालुक्यातील खातेरा येथील एका महिलेने पैनगंगा नदी पात्रात आत्महत्या केल्याची घटना दि 31 मे च्या दुपारच्या सुमारास उघडकीस आली.समीक्षा कौस्तुभ खडसे वय 25 राहणार खातेरा असे मृत पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.तिच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.