सावनेर: सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत नागपूर ग्रामीण पोलिसांनी घेतल्या प्रशासकीय बैठका
Savner, Nagpur | Sep 7, 2026 आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत सागर खडे सायक पोलीस अधीक्षक तथा उपभागी पोलीस अधिकारी सावनेर उपविभाग यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव प्रभादेवी अधिकारी सावनेर पोलीस स्टेशन यांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सावनेर येथे आगामी गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली