गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर , कल्याण-डोंबिवलीत शेकडो एसटी बसेस दाखल
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व नगरसेवक महेश गायकवाड यांच्या माध्यमातून विशेष बसेसची सुविधा
शुक्रवारी या सर्व बसेस कोकणातील विविध भागांसाठी एकाच वेळी मार्गस्थ होणार