मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना टार्गेट करत पत्ता विचारण्याचा बहाण्याने धूम स्टाईलने करायचा चैन स्नेचिंग
मित्राकडून कामासाठी मागितली होती स्कुटी ,
चैन स्नेचिंग साठी वापरली होती मित्राची
महागडी स्कुटी
एकाच दिवशी दोन ठिकाणी चैन स्नेचिंग
आरोपी कृष्णा उर्फ भूषण गायकवाडला बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,
चोरी केलेले दागिने एक स्कुटी असा 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत