गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या तर्फे ९०० हून अधिक एसटी बसेस विविध जिल्ह्यांकडे होणार रवाना.
४५ हजार गणेशभक्तांना मोफत प्रवासाचा लाभ मिळणार. गुरुवारपासून कल्याण-शीळ रोडवरील प्रीमियर कंपनी मैदान, संदप येथे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांचे शिस्तबद्ध नियोजन
एसटी कर्मचाऱ्यांना नाश्ता व जेवणाची जय्यत तयारी...