कल्याण पोलिसांची ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई
कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणसह त्याच्या टोळी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई ..
अमजद पठाण ,कासीम सत्तार वसईकर ,कृष्णा हळेमणी, गणेश पुथुस्वामी उर्फ अण्णा ,सद्दाम शेख अशी ड्रग्स तस्करांची नावे
DCP अतुल झेंडे यांच्या कार्यकाळात तिसऱ्या ड्रग्स तस्कर टोळी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई
अमजद पठाणच्या मालमत्तेचा शोध सुरू ,मालमत्ता जप्तीची कारवाई होणार
अमजद पठाण विरोधात ड्रग्स तस्करी,हत्या सह गंभीर स्वरूपाचे महाराष्ट्र, राजस्थान ,मध्यप्रदेश राज्यांमध्ये 20 गुन्हे
कासीम वसईकर विरोधात 4 गुन्हे ,सद्दाम शेख विरोधात 8 गुन्हे ,कृष्णा हळेमणी विरोधात 1 गुन्हा ,गणेश पुथुस्वामी उर्फ अण्णा विरोधात 1 गुन्हा,
Kalyan, Thane | Sep 10, 2026