Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
पेट्रोल
Up
मध्यप्रदेश
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Mp
Cm
Nsui
उत्तरप्रदेश
jilhavarta
जिल्हा वार्ता IMPACT कल्याण पूर्व पुलालगत असलेल्या तलावाच्या शेजारील कचरा जिल्हा वार्ताच्या बातमीनंतर उचलला
Kalyan, Thane
| Sep 10, 2026
MORE NEWS
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर , कल्याण-डोंबिवलीत शेकडो एसटी बसेस दाखल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व नगरसेवक महेश गायकवाड यांच्या माध्यमातून विशेष बसेसची सुविधा शुक्रवारी या सर्व बसेस कोकणातील विविध भागांसाठी एकाच वेळी मार्गस्थ होणार
Kalyan, Thane | Sep 10, 2026
कल्याण पोलिसांची ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणसह त्याच्या टोळी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई .. अमजद पठाण ,कासीम सत्तार वसईकर ,कृष्णा हळेमणी, गणेश पुथुस्वामी उर्फ अण्णा ,सद्दाम शेख अशी ड्रग्स तस्करांची नावे DCP अतुल झेंडे यांच्या कार्यकाळात तिसऱ्या ड्रग्स तस्कर टोळी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई अमजद पठाणच्या मालमत्तेचा शोध सुरू ,मालमत्ता जप्तीची कारवाई होणार अमजद पठाण विरोधात ड्रग्स तस्करी,हत्या सह गंभीर स्वरूपाचे महाराष्ट्र, राजस्थान ,मध्यप्रदेश राज्यांमध्ये 20 गुन्हे कासीम वसईकर विरोधात 4 गुन्हे ,सद्दाम शेख विरोधात 8 गुन्हे ,कृष्णा हळेमणी विरोधात 1 गुन्हा ,गणेश पुथुस्वामी उर्फ अण्णा विरोधात 1 गुन्हा,
Kalyan, Thane | Sep 10, 2026
डोंबिवली, निळजे आणि लोधा हेवनच्या नागरी समस्यांवर भाजप आक्रमक रस्ते, पाणी, वीज आणि वाहतूक प्रश्नांवर तातडीच्या कारवाईची व संयुक्त पाहणीची मागणी लोधा हेवन, निळजे-डोंबिवली पूर्व आणि परिसरातील वाढत्या नागरी समस्यांकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडीचे कल्याण जिल्हाध्यक्ष नागेंद्र फौजदार शर्मा यांनी KDMC आयुक्तांना निवेदन दिले आहे. परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, वाढीव वीजबिल, अतिक्रमण, मध्यवर्ती पुलाजवळील बाजार आणि वाहतूक कोंडी या प्रश्नांवर तातडीने संयुक्त पाहणी करून वेळबद्ध कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून काय काय समस्या आहे ? ह्याची संपूर्ण माहिती घेऊन समस्या सोडवण्याचा काम करणार असल्याचे सांगितले.
Kalyan, Thane | Sep 10, 2026
मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना टार्गेट करत पत्ता विचारण्याचा बहाण्याने धूम स्टाईलने करायचा चैन स्नेचिंग मित्राकडून कामासाठी मागितली होती स्कुटी , चैन स्नेचिंग साठी वापरली होती मित्राची महागडी स्कुटी एकाच दिवशी दोन ठिकाणी चैन स्नेचिंग आरोपी कृष्णा उर्फ भूषण गायकवाडला बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या , चोरी केलेले दागिने एक स्कुटी असा 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Kalyan, Thane | Sep 10, 2026
गजानन काळे यांनी कल्याण डोंबिवली बद्दल तत्त्वज्ञान शिकवू नये ,सत्तेचा मलिदा खाण्यासाठी मनसे सत्तेत ,इथून पुढे आमच्या नेत्याबद्दल काही बोलले तर जशास तसे उत्तर देऊ - भाजपाचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा मनसेचे गजानन काळे यांना इशारा
Kalyan, Thane | Sep 10, 2026
दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना ,लोकल मधून महिला थेट खाली पडली ,सुदैवाने बचावली किरकोळ दुखापत ,गर्दीच्या रेट्यामुळे पडल्याची प्राथमिक माहिती #railway
Kalyan, Thane | Sep 10, 2026
जिल्हा वार्ता IMPACT कल्याण कचोरे 90 फिट रोड पारिजात इमारत आणि रेल्वे रुळाच्या मधोमध असलेली KDMC ची फुटलेली पाण्याची पाईपलाईन दुरुस्त जिल्हा वार्ताच्या बातमीनंतर पाईपलाईनच्या व्हॉल्वची दुरुस्ती...
Kalyan, Thane | Sep 10, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या तर्फे ९०० हून अधिक एसटी बसेस विविध जिल्ह्यांकडे होणार रवाना. ४५ हजार गणेशभक्तांना मोफत प्रवासाचा लाभ मिळणार. गुरुवारपासून कल्याण-शीळ रोडवरील प्रीमियर कंपनी मैदान, संदप येथे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांचे शिस्तबद्ध नियोजन एसटी कर्मचाऱ्यांना नाश्ता व जेवणाची जय्यत तयारी...
Kalyan, Thane | Sep 10, 2026