महाड: अजितदादांच्या पुतळा अनावरणावर भरत गोगावले यांचे जोरदार वक्तव्य
Mahad, Raigad | Nov 16, 2026 रायगडमध्ये अजितदादांच्या पुतळा अनावरणात राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीवर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी नेत्यांच्या मनातील गोष्टी विचाराव्या असं म्हटलं आहे.