Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
मंत्री

महाड: दुरटोली येथे खासदार सुनील तटकरे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला

Mahad, Raigad | Feb 7, 2026
आज शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने दुरटोली येथे खासदार सुनील तटकरे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी, विकासाभिमुख नेतृत्व निवडण्यासाठी तसेच उज्ज्वल व स्थिर भविष्यासाठी प्रत्येक नागरिकाने वेळेत मतदान करून आपला हक्क अवश्य बजावावा, असे आवाहन केले.