Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

महाड: रायगड जिल्ह्यातील विजयी उमेदवारांनी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट

Mahad, Raigad | Feb 10, 2026
आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयात रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचितांचे अभिनंदन करत, सर्वांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.