Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

महाड: दास नवमी महोत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात शिवथर घळ परिसर सुंदरमठ, रामदास पठार महाड येथे संपन्न

Mahad, Raigad | Feb 11, 2026
श्री गणेशनाथ महाराज संस्थान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दास नवमी महोत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात शिवथर घळ परिसर सुंदरमठ, रामदास पठार महाड येथे संपन्न झाला. गुरुवर्य श्री अरविंदनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या पवित्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कीर्तन, नामस्मरण आणि अखंड भक्तीभावाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी संस्थेच्या वतीने माझा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील प्रतिनिधी म्हणून कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा सन्मान करण्यात आला.
महाड: दास नवमी महोत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात शिवथर घळ परिसर सुंदरमठ, रामदास पठार महाड येथे संपन्न - Mahad News