Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

मुरबाड: मुरबाड तालुक्यातील 112 पर्यटक नेपाळमध्ये अडकले, पर्यटकांना आमदार किसन कथोरे यांनी सुखरूप परत आणण्याचे दिले आश्वासन

Murbad, Thane | Sep 11, 2025
मुरबाड तालुक्यातील जवळपास 112 पर्यटक नेपाळमध्ये दर्शनासाठी गेले होते मात्र सध्या तिथे जाळपोळ आणि दंगल सुरू असल्यामुळे ते पर्यटक तेथेच अडकले आहेत. त्या पर्यटकांनी मदतीसाठी आमदार किसन कथोरे यांच्याशी संपर्क साधला. आमदार किसन कथोरे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी पांचाळ आणि मुख्यमंत्री यांची संवाद साधून तुम्हाला सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पर्यटकांना दिले तसेच बाहेर न पडण्याचे आवाहन केले.