मुरबाड: मुरबाड मतदारसंघातील बूथ क्र 8 मध्ये 400 मतदारांचे 1 घर आहे, आमदार जयंत पाटील
Murbad, Thane | Oct 15, 2025 मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप राज्यातील विरोधी पक्ष करत आहे. त्यासाठी काल सर्व विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मुरबाड मतदारसंघातील मतदार यादीबाबत माहिती दिली आहे. मुरबाड मतदारसंघातील बूथ क्र 8 मध्ये 400 मतदारांचे 1 घर आहे अस जयंत पाटील म्हणाले.