मुरबाड: मुरबाड रेल्वे प्रकल्पाला प्राधान्य द्यावे, भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा यांची संसदेत मागणी
Murbad, Thane | Feb 4, 2025 मुरबाड तालुक्याच्या रेल्वे प्रकल्पासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा यांनी संसदेत आवाज उठवला असल्याचा आज दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी 12च्या सुमारास सांगितल आहे. मुरबाड तालुका अनेक वर्षांपासून रेल्वेच्या प्रतीक्षेत आहे. हा प्रकल्पाला अपुऱ्या निधीमुळे रखडला असल्याचा त्यांनी सांगितलं असून निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करत त्यांनी प्राधान्य देण्याची ही मागणी केली आहे.