🛑 सावधान! WhatsApp हॅक फसवणूक 🛑 (वाहन चलन मेसेज द्वारे) ❗ काल पासून अनेक लोकांचे WhatsApp अकाउंट हॅक होत आहे. 📩 “तुमच्या वाहनावर चलन कापण्यात आले आहे” असा मेसेज येतो आणि त्यात 🔗 Link / APK / File दिलेली असते. 🚫 ती लिंक उघडू नका 🚫 कोणतीही फाईल डाउनलोड करू नका 🚫 OTP कोणालाही देऊ नका