मुरबाड: ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुरबाड येथे राजकीय पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या
Murbad, Thane | Nov 30, 2025 निवडणुकीच्या तोंडावर मुरबाड येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी किरण गोरड याची पाठलाग करून रस्त्यात आढळून तीन ते चार जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून त्याच्या जुन्या मित्रांनी त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.मात्र हत्येचे मुख्य कारण कळू शकले नसून प्रकरणाचा पुढील तपास कल्याण तालुका पोलीस करत आहेत. मात्र घडलेल्या घटनेमुळे शिंदे गट आक्रमक झाला असून आरोपींना अटक करण्याची मागणी करत आ