ठाणे - चला महाराष्ट्राला थॅलेसेमीया मुक्त करूया !
2.2k views | Thane, Maharashtra | May 8, 2025 ठाणे - थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे..यावर लस किंवा औषध उपलब्ध नसून जनजागृती हाच यावर एकमेव उपाय आहे. या आजारामध्ये रुग्णाच्या शरीरात पुरेसे आरोग्यदायी लाल रक्त पेशी तयार होत नाहीत.