Public App Logo
Profile Picture

News Marathi

@varshakapre49
66614Followers
0Following
कल्याण: डोंबिवलीत घरांवर बुलडोझर चालवल्याप्रकरणी विकासकाविरोधात गुन्हा दाखल करा :आमदार राजेश मोरेंची  कारवाईची मागणी
ठाणे: बस मध्ये चढताना महिलेच्या हातातील बांगड्या चोरी करणाऱ्या आरोपीला लाखोच्या मुद्देमाला सह केली अटक
ठाणे: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नॅशनल एअरलाइन्सच्या ऐतिहासिक बोईंग 747 मालवाहू विमानाचे यशस्वी लँडिंग
अंबरनाथ: अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलीवर मानलेल्या मामाने केला अत्याचार, नराधमावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
ठाणे: सिडको आणि उलवे परिसरातील आठवडी बाजार व अतिक्रमणावर कारवाई
अंबरनाथ: गहाण ठेवलेले सोने विकल्यामुळे व्यापाऱ्याचे अपहरण करून लूट तसेच दुकानाची तोडफोड
कल्याण: कल्याण मध्ये गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड, दोन आरोपी अटक
ठाणे: हा धर्मवीर ठाण्याचा’ गीतातून आनंद दिघेंना सुरांची आदराजंली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण
ठाणे: कंत्राटदाराचा सातवा बळी, येत्या आठ दिवसांत रस्त्यावर उतरून आंदोलन करू
 कंत्राटदार महासंघाचा सरकारला इशारा
ठाणे: नेरूळ रेल्वे स्थानक परिसरामध्ये मद्यधुंद तरुणांची हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
ठाणे: पनवेल मनपा क्षेत्रातील मोबाईल टॉवर आणि दूरसंचार नेटवर्कच्या मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव महासभेत नामंजूर : महापौर पाटील
ठाणे: धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25 व्या पुण्यतिथी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाश्रमात जाऊन केले अभिवादन
ठाणे: नवी मुंबई परिसरातील सराईत चोरट्यांना बेड्या ठोकत 7 लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत
ठाणे: संपूर्ण नवी मुंबई परिसरातील ४०११ पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लाईव्ह फीड्स आता एकाच छताखाली उपलब्ध होणार
शहापूर: सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत वासिंद येथे राज्यस्तरीय मार्गदर्शकांचे मार्गदर्शन
ठाणे: मीरा रोड येथे मराठी रिक्षाचालकांच्या आंदोलनाला मनसेचा विरोध, मनसे स्टाईलने शिकवला धडा
ठाणे: ठाणे बदलापूर दरम्यान लोकलमध्ये महिलांचा तुफान राडा,हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
ठाणे: कापूरबावडी येथे एका व्यक्तीची रस्त्यावर कारवर स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल
अंबरनाथ: बदलापूरमध्ये ज्वेलर्स दुकानात तोडफोड, घटना सीसीटीव्ही कॅमेरा
शहापूर: ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक पाऊल
कल्याण: डोंबिवलीत जागेच्या वादातून तुफान राडा, व्हिडिओ व्हायरल
ठाणे: पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई; 48 तासात 66 लाखांचे सोन्याचे बिस्किटे हस्तगत,आरोपी अटकेत
ठाणे: भाड्याच्या घरात कॉल सेंटर बनवून कर्जाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना ठोकल्या बेड्या
उल्हासनगर: रुग्णाला भेटण्याच्या बहाण्याने रुग्णालयात तरुणाचा दारू घेऊन प्रवेश, पोलिसांनी पकडले रंगेहात
कल्याण: गाडीला कट लागल्याच्या कारणावरून कल्याणमध्ये दोन तरुणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी