मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील आदिवासी आश्रमशाळेत एका दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 4 जानेवारी रोजी सायंकाळी 5च्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.