Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

गगनबावडा करूळ घाटात दरड कोसळली.कोल्हापूरहून कोकणात जाणारी व कोल्हापूर कडे येणारी वाहतूक ठप्प

Gaganbavada, Kolhapur | Jun 16, 2025
गगनबावडा तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी करूळ घाटात आज सोमवार 16 जून सकाळच्या दरम्यान दरड कोसळली आहे. रस्त्यावर मातीचे ढिगारे आले आहेत. त्यामुळे कोकणात कोल्हापूर गगनबावडा मार्गे सिंधुदुर्गला जाणारी वाहतूक व कोल्हापूरला येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अकराच्या दरम्यान मातीचे ढिगारे बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.
गगनबावडा करूळ घाटात दरड कोसळली.कोल्हापूरहून कोकणात जाणारी व कोल्हापूर कडे येणारी वाहतूक ठप्प - Gaganbavada News