गगनबावडा तालुक्यातील किरवे येथील पाझर तलावात बुडून १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
गगनबावडा तालुक्यातील किरवे इथल्या पाझर तलावात बुडून १५ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.विघ्नेश पांडुरंग पाटील असं दहावीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाच नाव आहे.मंगळवारी मित्रांसोबत तो क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. या घटनेची माहिती आज बुधवार 11 जून सकाळी 11 वाजता मिळाली