आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश; गगनबावडा एसटी आगाराला मंजूर झालेल्या १० नवीन एसटी बसपैकी ५ बस मिळाल्या
Gaganbavada, Kolhapur | Jun 29, 2025
आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्यामुळे गगनबावडा आगाराला दहा एसटी बसेस मिळाले आहे. त्यापैकी 5 नवीन बसेस उपलब्ध...