कोल्हापूरच्या करूळ घाटात दरड कोसळली. कोकणाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे गगनबावडा हून कोकणात जाणाऱ्या करूळ घाटामध्ये दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असल्याची माहिती आज शुक्रवार 23 मे दुपारी एकच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.