सावनेर: रेल्वे ट्रॅक जवळ 52 वर्षीय इसम आढळून आले गंभीर अवस्थेत
Savner, Nagpur | Sep 3, 2026 सावनेर येथील टाकळी गावातील रेल्वे ट्रॅक जवळ एक इसम गंभीर अवस्थेत मिळाल्याने परिसरात खळबळ माजली घटनेची माहिती हित ज्योती आधार फाउंडेशन ला मिळतात त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली जखमीचे नाव संतोष बळीराम गाढवे, राहणार टाकळी तालुका सावनेर असे आहे त्यांना ग्रामीण रुग्णालय सावनेर येथे नेण्यात आले एक सांगू का