कळमेश्वर: अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री विरोधात कळमेश्वर पोलिसांची विशेष मोहीम
दिनांक 10 सप्टेंबर रोजी मौजा गोणखैरी पारधी बेटा येथे दहा महिला आरोपीवर कारवाई करीत घटनास्थळावरील हातभट्ट नष्ट करून पोलिसांनी पंचायत समक्ष पाच लाख 73 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई ही नागपूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली