दर्यापूर: डॉ. सुदांशू तायडेंना खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते UPSC यशाबद्दल सत्कार
दर्यापूर तालुक्यातील डॉ. सुदांशू तायडेंनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून केंद्र शासनाच्या आरोग्य विभागात अधिकारी पद मिळवलं. खासदार बळवंत वानखडे यांच्याकडून त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.