Public App Logo
Profile Picture

Amravati Dist News

@amravati.dist.news
361913Followers
77Following
धामणगाव रेल्वे: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात;५ जणांचा मृत्यू, २० जखमी,दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जात असलेल्या बोलेरो पिकअपला
अमरावती: शिक्षक निवडणूक २०२६: अमरावती विभागातून किरण चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
धारणी: रोजगार हमी योजनेचा निधी तत्काळ वितरीत करण्याची  राहुल येवले जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेसची मागणी
अमरावती: युवा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी विविध कलात्मक व बौद्धिक स्पर्धांची रंगत
अमरावती: दंत महाविद्यालयात अग्निशमन दलाचे फायर डेमो,आग प्रतिबंधक उपाययोजनांसह आपत्कालीन परिस्थितीबाबत जनजागृती
अमरावती: संबंधित कंपनी विरोधात ‌गुन्हा दाखल केले पाहिजे ; प्रकाश साबळे जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी
अमरावती: पश्चिम झोनमध्ये आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी,पश्चिम झोनमधील साफसफाई व्यवस्थेचा घेतला आढावा
अमरावती: कॅप्टन स्मित मच्छा यांचे मनःपूर्वक अभिनंदन ; खासदार डॉ अनिल बोंडे
तिवसा: पेट्रोलपंप कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; LCB अमरावती ग्रामीणची कारवाई
अमरावती: जिल्ह्यातून चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी,जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अमरावती: गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांवर कारवाई,१५ गोवंश जनावरांसह चार वाहने असा ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अमरावती: मध्यवर्ती कारागृहात अभिविक्षक मंडळा'ची त्रैमासिक बैठक संपन्न,जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
अमरावती: पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना सेवानिवृत्तीचा निरोप
अमरावती: डफरिन रुग्णालय व्हेंटिलेटर स्फोट प्रकरणाचा माजी आमदार डॉ.सुनील देशमुखांनी केला ‘पोस्टमॉर्टम’
‎
अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 'युवा संस्पर्श - 2026' युवा महोत्सवाचे बुलढाण्यात थाटात उद्घाटन
अमरावती: 1 ऑक्टोबरला गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल
‎
‎
अमरावती: शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त शेतीची केली माजी खासदार नवनीत राणा यांनी केले पाहणी
अमरावती: अंजनगाव बारी येथील वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी अकोल्याचा पर्याय
‎
अमरावती: महाराष्ट्र मध्ये पाऊस कमी शेतकरी संकटात ; माजी खासदार नवनीत राणा
अमरावती: अन्सार नगरातील अगरबत्ती कारखान्याला भीषण आग; जीवितहानी टळली,अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात
‎
अमरावती: आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाला 29 सप्टेंबरपासून सुरुवात चार दिवस तरुणाईचा जल्लोष
अमरावती: राजापेठ पोलिसांची कारवाई; २९ वर्षीय आरोपीकडून धारदार तलवार जप्त
अमरावती: शेतकरी प्रश्नांवर ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा; हेक्टरी १ लाख मदतीची मागणी
‎
अमरावती: नागपुरी गेट हद्दीत ३५ गोवंशांची सुटका; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त,गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई; एक आरोपी ताब्यात
अमरावती: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचे तीव्र निषेध आंदोलन