बदनापूर: आमदार नारायण कुचे व माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी राजुर येथे घेतले राजुरेश्वराचे दर्शन
Badnapur, Jalna | Aug 28, 2026 आज दिनांक 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघात असलेले भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र राजुर येथे राजुरेश्वराचे दर्शन बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी घेतली आहे, याप्रसंगी त्यांनी राजुरेश्वराचे विधी वत पूजन करत दर्शन घेतले आहे, याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते ,संत ,महंत मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.