चिखलदरा: मेळघाटच्या आदिवासी महिलांनी सौरऊर्जेवर विणलेली शाल पंतप्रधानांना भेट दिली
दुर्गम मेळघाटातील आदिवासी महिलांनी सौरऊर्जेच्या चरख्याच्या मदतीने विणलेली विशेष पर्यावरणपूरक शाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी दिल्लीतील कार्यक्रमात भेट म्हणून दिली.