नांदगाव खंडेश्वर येथे भव्य रॅली काढण्यात आली अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान
1.1k views | Amravati, Maharashtra | Jan 21, 2026 दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 यादरम्यान सुरू असलेल्या अरुणोदय सिकलसेल विशेष अभियानासाठी नांदगाव खंडेश्वर येथे माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वानखेडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रॅली काढण्यात आली