अमरावती जिल्ह्यामधील धामणगाव रेल्वे तालुक्या मध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांनी जनतेस आवाहन केले
2k views | Amravati, Maharashtra | Jan 7, 2026 अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सिकलसेल बद्दल माहिती देण्यात आली व जनजागृती करण्यात आली .