कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत रूट मार्च चे आयोजन
पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत दिनांक 11 सप्टेंबर रोजी रूट मार्च व दंगा नियंत्रण पथकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत दंगा नियंत्रण पथकाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी दंगा नियंत्रणाचे तालीम करण्यात आले पोलीस स्टेशन कळमेश्वर मधील सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.