सावनेर: गणेश उत्सवाच्या निमित्ताने पोलिस स्टेशन सावनेर अंतर्गत विसर्जन मार्ग व विसर्जन स्थळाची करण्यात आली पाहणी
Savner, Nagpur | Sep 7, 2026 गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थापना आणि विसर्जन मिरवणुकी दरम्यान वाहतूक कोंडी गर्दी अडथळे टाळण्यासाठी पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत पाहणी करण्यात आली सागर खरडे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर कल्याण कुमार डहाट उपविभागीय अधिकारी सावनेर अक्षय पोयाम तहसीलदार सावनेर यांच्या उपस्थितीत ही पाहणी करण्यात आली