कळमेश्वर: जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत धापेवाडा येथे SIR संदर्भात आढावा बैठक संपन्न
धापेवाडा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत SIR संदर्भात आज आढावा बैठक उत्साहात पार पडली.या बैठकीस प्रमुख मार्गदर्शन व उपस्थिती लाभली—मा. आमदार डॉ. राजीवजी पोतदार साहेब,मा. जिल्हाध्यक्ष मनोहरजी कुंभारे साहेब यावेळी SIR संदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून पुढील नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला.भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकट करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.