बदनापूर: सागरवाडी येथे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा करण्यात आला शुभारंभ
Badnapur, Jalna | Sep 19, 2026 आज दिनांक 19 सप्टेंबर 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते गावात जिल्हा परिषद शाळा खोली 12लाख रुपये तलाठी कार्यालय 15 लाख रुपये व आरोग्य उपकेंद्रासाठी 1कोटी रुपये यासारख्या विविध विकास कामांचा शुभारंभ मोठ्या थाटात पार पडला असून याप्रसंगी सरपंच,उपसरपंच,पंचायत समिती सदस्य,भाजपा नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी विद्यार्थी उपस्थित होते.