कळमेश्वर: मोहपा पोलीस स्टेशन अंतर्गत काढण्यात आला रूट मार्च
दिनांक 12 सप्टेंबर रोजी आगामी सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस स्टेशन मोहपा हद्दीत रूट मार्च व दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम घेण्यात आली यावेळी पोलीस अधिकारी व अमलदार दहा लाटी हेल्मेट इत्यादी दंगा नियंत्रण साहित्याने सज्ज होऊन दंगा नियंत्रणाचा सराव करण्यात आला