सावनेर: सावनेर पोलिसांची मोठी कारवाई ,दोन सराईत गुन्हेगारास MPDA अंतर्गत कारवाई
Savner, Nagpur | Sep 4, 2026 नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्षे पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के तसेच सहायक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सादर करणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई केली या कारवाईत संजय बालाजी कडू व रहमान उर्फ रेहान शमीम खान यांच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली