सावनेर: सावनेर येथे 27 वर्षीय मजुराचा संशयास्पद मृत्यू,मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट
Savner, Nagpur | Sep 3, 2026 स्थानिक सावनेर शहरातील एका घरात एका मजुराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली अनिल फुलसू उईके असे मृत मजुरांचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच हित ज्योती आधार फाउंडेशनला टीम घटनास्थळी दाखल झाली