सावनेर: बोरुजवाडा उड्डाणपुलाजवळ भरधाव कार पलटी; एक गंभीर जखमी
सावनेर : पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील नागपूर–भोपाळ मार्गावरील बोर
Savner, Nagpur | Sep 5, 2026 सावनेर : पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील नागपूर–भोपाळ मार्गावरील बोरुजवाडा उड्डाणपुलाजवळ भरधाव कार पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना मिळताच त्यांनी तत्काळ SDPO सागर खर्डे यांना माहिती दिली. माहिती मिळताच महामार्ग पोलीस व सावनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. *अपघातातील जखमींना सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या मदतीने तातडीने सावनेर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.*