सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Sep 8, 2026 दिनांक 6 सप्टेंबर रोजी हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू विक्री दारूची साठवणूक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अमन आसाराम धनवले जीवन मुन्ना उईके राहणार सावनेर यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला