बदनापूर: असोला येथील शिवप्रतिष्ठानमध्ये भक्तिमय दुर्गा नवरात्रोत्सव पार पडला
Badnapur, Jalna | Oct 20, 2026 असोला, तालुका बदनापूर येथील शिवप्रतिष्ठान दुर्गा मंडळाच्या नवरात्रोत्सवात दुर्गामातेची आरती भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली. ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांसह महामंडळ व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.