कळमेश्वर: फेटरी ते गोंडखैरी रोडवर अपघाताची मालिका सुरूच, दुचाकी चालकाच्या जागीच मृत्यू
फेटरी ते गोंडखैरी रोडवर अपघात झाल्याची माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे यांच्या माध्यमातून मदतीसाठी अनुग्रह तिडके मुस्ताक भाऊ शेख सुमित गमे रोशन आगरकर, ॲम्ब्युलन्स तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. या अपघातात मोहित नामक व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतक मोहित हे शेडोफॅक्स कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.