सावनेर: भालेराव हायस्कूल सावनेरचा 14 वर्षे वयोगटात सुवर्ण विजय
Savner, Nagpur | Sep 10, 2026 तालुका क्रीडा संकुल सावनेर येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2026 मध्ये भालेराव हायस्कूल सावनेरच्या 14 वर्षे वयोगटातील संघाने उत्कृष्ट खेळ करत सुवर्णपदक पटकावले त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे