Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

महाड: महाडमध्ये स्पर्धेसाठी अलिबाग- शहाबाजहून आलेल्या नववीतील विद्यार्थिनीच्या अकस्मात मृत्यू

Mahad, Raigad | Dec 14, 2025
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आंतरशालेय स्पर्धेसाठी अलिबागहून महाड येथे आलेल्या एका नववीतील विद्यार्थिनीचा शनिवारी अकस्मात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली निधी समीर म्हात्रे रहाणार शहाबाज तालुका अलिबाग असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती स्पर्धेच्या अंतिम दिवशी वि. ह. परांजपे विद्यालयात पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभादरम्यान व्यासपीठाजवळ छायाचित्र काढताना तिला अचानक भोवळ आलीआणि ती खाली कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.