जाफराबाद: शेतशिवारात शेतकरी गांजा का लागवड करत आहे, सरकारने विचार करावा, बोरगाव सह जिल्हाभरातील शेतकऱ्यांची दबक्य आवाजात चर्चा
आज दिनांक 21 ऑक्टोबर 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमाला जाफराबाद तालुक्यातील बोरगाव सह संपूर्ण जिल्हाभरातील बळीराजांमध्ये एकच चर्चा पाहायला मिळत आहे ती चर्चा म्हणजे सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात गांजा लागवड का करत आहे दुष्काळ पिकांना भाव नाही यासारख्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे उत्पादनात घट होते आणि या सर्व बाबीकडे सरकारने वेळीच लक्ष द्यावे आणि सरकार लक्ष देत नसल्यामुळे शेतकरी गांजा लागवडीकडे वळत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.