Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana

जाफराबाद: सिपोरा, आंभोरा, वरुड यासह भोकरदन जाफराबाद तालुक्यात ठीक- ठिकाणी धार्मिक स्थळांवर महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी

Jafferabad, Jalna | Feb 15, 2026
आज दिनांक 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद तालुक्यात सिपोरा, अंभोरा ,वरुड यासह ठिकठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांवर महाशिवरात्रीनिमित्त शेतकऱ्यांनी भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे, याप्रसंगी महादेवाचे दर्शन अगदी शिस्तीत व रांगेत येऊन या भाविक भक्तांनी घेतली असून मोठ्या उत्सवात व भक्तिमय वातावरणात महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी धार्मिक स्थळांवर भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.