Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
China
Bareilly
���्रशासन

जाफराबाद: भारज खुर्द येथे आपले सरकार सेवा केंद्राला अचानक लागली आग,5ते 6लाखाच साहित्य जळून खाक

Jafferabad, Jalna | Feb 16, 2026
आज दि.16 फेब्रुवारी 2020 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद ता.भारज खु.येथे काल दि.15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी गावात असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राला अचानक आग लागली आहे यादीमध्ये दुकानात असलेले कॅम्पुटर व सर्व साहित्य लॅपटॉप जळून खाक झाले आग विझवण्याचा गावकऱ्यांनी मोठा प्रयत्न केला मात्र आग विझू शकली नाही, यात 5ते 6 लाखाच नुकसान शेषराव दांडगे यांचे झाले असून महसूल प्रशासनाने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी गावकरी करत आहे.