Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी
Crimenews

जाफराबाद: टेंभुर्णी परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदी पात्रातून विना नंबरचा वाळू वाहतूक करणारा हायवा आरटीओ विभागाने केला जप्त

Jafferabad, Jalna | Feb 13, 2026
आज दिनांक 13 फेब्रुवारी 2020 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदीपात्रातून काल दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजी एक विना नंबरचा हायवा जो वाळूची वाहतूक करत होता जालना जिल्हाधिकारी अशी मागितल यांच्या निर्देशानुसार व जालना आरटीओ विभागाचे अधिकारी चंद्रमोहन चित्तर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी जप्त केला आहे , त्याच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे जप्तीची कारवाई केली आहे.

MORE NEWS