Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Aap

जाफराबाद: जळगाव सपकाळ येथे छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेचा आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ

Jafferabad, Jalna | Feb 10, 2026
आज दिनांक 10 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते जळगाव सपकाळ येथे छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा 2026 चा शुभारंभ करण्यात आला आहे, याप्रसंगी त्यांनी उपस्थित खेळाडूंना व स्थानिक नागरिकांना योग्य ती मार्गदर्शन करत शुभारंभ केला आहे यावेळी जळगाव सपकाळ येथील भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व खेळाडू उपस्थित झाले होते.

MORE NEWS