Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
China
Bareilly
���्रशासन

जाफराबाद: सोयगाव येथे भाजपा कार्यालयात माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी विजयी पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी संवाद

Jafferabad, Jalna | Feb 14, 2026
आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातील सोयगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांशी व नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे ,व सर्वांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना सुद्धा याप्रसंगी त्यांनी देत नाराज भाजपा पदाधिकाऱ्यांची नाराजी सुद्धा दूर केली आहे.

MORE NEWS

जाफराबाद: सोयगाव येथे भाजपा कार्यालयात माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी विजयी पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी संवाद - Jafferabad News